आमच्या यशस्वी कथा खूप आहेत. हे अप्रतिम, रोमँटिक, स्वप्नासारखे आहेत.
"लग्न" हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्ति मधील सामाजिक बंधन आहे. हिन्दू धर्मियात हा संस्कार आहे. तर अन्य धर्मियात हा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. लग्न संस्था ही संस्कृतिस आणि उपसंस्कृतिस अनुलक्षून विविध पद्धतिनि पति पत्नी मधले जवळकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. लग्नामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात.